भारतीय जनता युवा मोर्चा, उत्तर अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष पदी कुणाल बोरुडे यांची निवड…. 

भारतीय जनता युवा मोर्चा, उत्तर अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष पदी कुणाल बोरुडे यांची निवड…. 

                  नेवासा प्रतिनिधी..

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील युवा कार्यकर्ते कुणाल बोरुडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड आज जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी यांनी जाहीर केली आहे. या अगोदर कुणाल बोरुडे यांनी भाजपच्या तालुका युवा मोर्चा सचिव, तालुका मीडिया संयोजक, जिल्हा सोशल मीडिया संयोजक या आणि अशा अनेक पदावर काम केलेले आहे.

 

या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे, अहिल्यानगर उत्तरभाजप आयटीसेल चे जिल्हाध्यक्ष आदिनाथ पटारे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच अहिल्यानगर जिल्हा उत्तर भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. , , चौकट,, . उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात लवकरच युवा मोर्चा ची संघटना मजबूत करून युवकांची मोठी फळी भारतीय जनता पार्टीच्या समर्थनात उभी करून मिळालेल्या पदाला प्रामाणिक न्याय देण्याचा प्रयत्न करेल….. भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कुणाल बोरुडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!